Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त! पहा नवीन दर

Petrol Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी (state-owned oil companies) आज पेट्रोल आणि डिझेलचे (petrol and diesel) नवीन दर जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाचा दर 90 डॉलरवर येऊनही आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही भाव स्थिर आहेत. आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये आहे. महाराष्ट्र आणि मेघालय वगळता … Read more