उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात भाजपाचे नवीन पर्व सुरु होणार, जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचे तिकीट कापणार ?
North Maharashtra Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. अशा परिस्थितीत, भारतीय निवडणूक आयोग आता 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकांची घोषणा करणार आहे. सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणुका घेतल्या जातील अन नवीन सरकार सत्ता स्थापित करणार आहे. त्यामुळे आता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण … Read more