Nothing Phone (1) लवकरच होणार लॉन्च; “या” वेबसाईटवरून येईल मागवता
Nothing Phone (1) : Nothing Phone (1) ब्रँडच्या पहिल्या स्मार्टफोनची प्रतीक्षा आता संपली आहे. Nothing Phone (1) ने आपल्या ब्रँडचा हा पहिला स्मार्टफोन भारतासह जागतिक बाजारपेठेत लॉन्च झाला आहे. Nothing Phone (1) स्मार्टफोनची डिझाइन अतिशय वेगळी आहे. आणि हा फोन रिसाइकल एल्यूमिनियमपासून बनवला गेला आहे. हा स्मार्टफोन कस्टमाइजेबल Glyph इंटरफेस सपोर्टसह येतो ज्यामुळे वापरकर्ते कॉल, … Read more