Nothing Phone (1) : महिन्याभरातच कंपनीने चाहत्यांना दिला मोठा झटका, फोनच्या किंमती वाढल्या…
Nothing Phone (1) स्मार्टफोन गेल्या महिन्यात 12 जुलै रोजी भारतासह जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला होता. लॉन्च झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत – आता कंपनीने भारतीय चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने भारतात या अनोख्या बॅक पॅनल डिझाईनच्या स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. जाणून घ्या, आता हा फोन घेण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील. Nothing Phone (1) भारतात … Read more