“शरद पवार दाऊदचा माणूस” निलेश राणेंच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार
ठाणे : भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चांगलीच आक्रमक झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. निलेश राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी नौपाडा पोलीस ठाण्यात (Noupada Police Station) जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more