Government Scheme : होणार हजारोंची बचत ! ‘या’ योजनेत मिळणार आयकर सवलतीचा लाभ ; अशी करा गुंतवणूक

Government Scheme :   केंद्र सरकार आज नोकरदार लोकांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. ज्याच्या फायदा आतापर्यंत अनेकांना झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो  अशा अनेक योजना आहे ज्यामध्ये दीर्घ मुदतीसाठी उत्कृष्ट निधीचा लाभ मिळतो. सरकारची अशीच एक योजना म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS). सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी ही सर्वोत्तम योजना मानली जाते. NPS … Read more