PPF Investment Plan : तुम्हालाही पीपीएफमध्ये गुंतवणूक करून करोडपती व्हायचंय का? ही युक्ती वापरून पहा
PPF Investment Plan : काहीजण एलआयसीच्या (LIC) माध्यमातून पैसे बचत करतात तर काहीजण पीपीएफच्या (PPF) माध्यमातून पैसे बचत (Savings) करतात. पीपीएफमध्ये गुंतवणूक (Investment) करुनही कोट्याधीश होता येते. जर तुम्हालाही पीपीएफच्या माध्यमातून कोट्याधीश होण्याची इच्छा असेल तर त्यासाठी काही टिप्सचा (PPF Investment Tips) वापर करा. पीपीएफमध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत, तसेच तुम्हाला जास्त व्याजदरही मिळेल. ही … Read more