Maharashtra Breaking : शेतकऱ्यांसाठी सुखद ! महाराष्ट्रातील ‘या’ पशुपालक शेतकरी बांधवांच्या खात्यावर 18 कोटी 49 लाख रुपये जमा

maharashtra breaking

Maharashtra Breaking : राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी लंपी या महाभयंकर आजाराचा पशुधनावर हल्ला झाला. सुरुवातीला राजस्थानमध्ये या महाभयंकर आजारामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन संकटात सापडले होते. महाराष्ट्रात देखील या आजाराचा शिरकाव झाल्यानंतर पशुपालक शेतकऱ्यांची धडधड वाढली होती. महाराष्ट्रात या आजाराचा शिरकाव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पशुधन विशेषता गोवंश या आजाराच्या विळख्यात आले. मोठ्या प्रमाणात पशुधन दगावत होते. … Read more