Fox Nut For Health : मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे मखाना, वाचा इतरही फायदे…
Fox Nut For Health : सध्या मखानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मखाना उपवासाच्या वेळी वापरले जाणारे अन्न आहे. मखाना अनेक प्रकारच्या मिठाई आणि स्नॅक्समध्ये देखील वापरला जातो. तसेच जिम करणारे देखील मखाना खाणे पसंत करतात. मखान्यामध्ये पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे, फायबर, लोह, झिंक, मॅग्नेशिअम, कॅल्शियम आणि पोटॅशियम आढळतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. आजच्या या … Read more