NZ vs IND: ‘ती’ ओव्हर पडली भारी ! भारताच्या मुठीत असणारा सामना ‘या’ षटकात फिरला; वाचा सविस्तर

NZ vs IND: आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा यजमान न्यूझीलंडने सात गडी राखून पराभव केला आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना यजमान न्यूझीलंडला 307 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्षाचा पाठलाग करताना यजमान न्यूझीलंडला पहिला धक्का शार्दुल ठाकूरने दिला. शार्दुलने सलामीची भागीदारी मोडून काढत टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करण्याची एक मोठी संधी दिली होती … Read more