Technology News Marathi : 48MP कॅमेरा व मजबूत बॅटरीसह Oppo घेऊन येतोय 5G स्मार्टफोन, या दिवशी होणार लॉन्च
Technology News Marathi : Oppo K मालिकेतील एक नवीन 5G स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहे. हा नवीन Oppo 5G हँडसेट लॉन्च (Launch) झाल्यानंतर फ्लिपकार्टद्वारे (Flipkart) विकले जाईल. दुसरीकडे, टिपस्टर सुधांशू अंभोरे यांच्या मते, Oppo K10 5G भारतात 5G कनेक्टिव्हिटीसह आणखी एक मिड-रेंजर म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो. चला फोनबद्दल सर्व काही जाणून घेऊया: Oppo K10 … Read more