Floating LED Bulb : हा आहे जबरदस्त हवेत उडणारा फ्लोटिंग लाइट्स, जाणून घ्या याची खासियत आणि किंमत
Floating LED Bulb : आज काल बाजारात फ्लोटिंग लाइट्सची मागणी खूप वाढली आहे. आजच्या ट्रेंडनुसार, तुम्हाला मोठ्या शो रूममध्ये किंवा सजवलेल्या खोल्यांमध्ये फ्लोटिंग लाइट्स पाहायला मिळतील. या तरंगत्या दिव्यांमधून वेगळेच सौंदर्य पाहायला मिळते. यामुळे वातावरण सौंदर्यामय होते. वास्तविक या बल्बसोबत एक चुंबकीय प्लॅटफॉर्म प्रदान करण्यात आला आहे जो केवळ वायरलेस पद्धतीने दिवे लावत नाही तर … Read more