7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 28 सप्टेंबरला मिळणार खुशखबर, सरकार करणार ‘ही’ घोषणा

'This' scheme of the government will become Aadhaar 5 thousand per month

7th Pay Commission : जर तुम्ही केंद्र सरकारी कर्मचारी (Central Government Employees) असाल तर तुमच्यासाठी सप्टेंबर महिना खूप चांगला असू शकतो. कारण कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या (of pensioners) महागाई भत्त्यात (DA) मोठी वाढ होणार आहे. AICPI निर्देशांकाच्या जूनपर्यंतच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की त्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ जाहीर केली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 28 … Read more