PM Kisan : या एका चुकीमुळे 4 कोटी शेतकरी 12व्या हफ्त्यापासून वंचित, जाणून घ्या यादीत तुमचे नाव आहे का…
PM Kisan : पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (of Prime Minister Kisan Samman Fund) 12 वा हप्ता (12th installment) पीएम मोदींनी 16 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या (farmer) खात्यात हस्तांतरित केले. त्याचबरोबर या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत सरकारने (Govt) शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 2 लाख कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे, असे त्यांनी सांगितले. 11 व्या हप्त्यात 21 हजार कोटी … Read more