Offers In August 2022 : ऑगस्ट महिन्यात “या” कारवर मिळत आहे 45,000 रुपयांपर्यंतची सूट…

Offers In August 2022

Offers In August 2022 : Renault ने ऑगस्ट 2022 साठी आपल्या कारवर सूट जाहीर केली आहे, कंपनीने या महिन्यात आपल्या कारवर 45,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी देऊ केली आहे. कंपनी आपले तीन मॉडेल Kwid, Triber, Chiger वर सूट देत आहे. कंपनीच्या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सवलत आणि रुलर डिस्काउंट यांचा समावेश आहे. 1. … Read more