Flipkart Sale: Oppo Reno 8 सीरीजवर बंपर सवलत, फ्लिपकार्ट सेलमध्ये आहे ऑफर! स्वस्तात खरेदी करण्याची चांगली संधी….

Flipkart Sale: दिवाळीपूर्वी (Diwali) विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे. Flipkart आणि Amazon या दोन्ही प्लॅटफॉर्मवर 23 सप्टेंबरपासून सेल सुरू होत आहे. सेलच्या अगोदर विविध ब्रँड्सनी त्यांच्या स्मार्टफोन्सवर ऑफर (Offers on smartphones) जाहीर केल्या आहेत. Oppo ने आपल्या स्मार्टफोन्सवर उपलब्ध ऑफर देखील जाहीर केल्या आहेत. कंपनीच्या नवीनतम फोनवर आकर्षक सवलती उपलब्ध आहेत. सेलमध्ये ओप्पो रेनो 8 … Read more