Oppo Smartphone: ओप्पोचे दोन शक्तिशाली स्मार्टफोन आज भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या अपेक्षित किंमत……

Oppo Smartphone: ओप्पो रेनो 8 (oppo reno 8) मालिका भारतात आज म्हणजेच 18 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. या मालिकेत OPPO Reno 8 आणि रेनो 8 प्रो (Reno 8 Pro) मॉडेल लॉन्च केले जातील. कंपनीने ही सीरीज चीनमध्ये (China) आधीच लॉन्च केली आहे, आता ही लाइनअप भारतीय बाजारात लॉन्च केली जात आहे. आगामी OPPO Reno … Read more