JEE Mains 2022 : आज लागणार जेईई मेन सेशन 2 चा निकाल? असा करा चेक
JEE Mains 2022 : जेईई मेन सेशन 2 (JEE Main Session 2) चा निकाल (JEE manis Result) आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनटीए (NTA) आज निकाल जाहीर करू शकते. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना (Candidate) नोंदणी क्रमांक आणि मागितलेली माहिती टाकावी लागणार आहे. त्याचबरोबर निकालासोबतच एनटीए जेईई मेन्स टॉपर्सची (JEE Mains Topper) यादी जाहीर केली … Read more