Share Market : बाजारातील घसरणीदरम्यानही हे ३ स्टॉक्स देत आहेत जबरदस्त परतावा, तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Share Market today

Share Market : गेल्या ३ दिवसांत, MRPL (मँगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स) ने 36.89 टक्के परतावा दिला आहे, तर चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनने (Chennai Petroleum Corporation) गेल्या ४ दिवसांपासून देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीदरम्यान 22.45 टक्के परतावा दिला आहे. ऑइल इंडिया शेअर (Oil India shares) प्राइसनेही या कालावधीत 11.60 टक्के परतावा दिला आहे. मंगळूर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स (Mangalore … Read more