Oil prices: सर्वसामान्यांना दिलासा; तेलाच्या किंमतीत मोठी घसरण; लिटरमागे होणार ‘इतकी’ बचत

Oil prices:  महागाईशी झगडणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दीर्घकाळ खाद्यपदार्थ आणि स्वयंपाकघरातील वस्तूंच्या वाढलेल्या किमतींचा सामना केल्यानंतर आता जनतेला मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. वास्तविक, स्वयंपाकाच्या तेलाच्या (cooking oil) किमतीत (prices) मोठी कपात करण्यात आली आहे. स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण अदानी समूहाच्या अंतर्गत असलेल्या अदानी विल्मार (Adani Wilmar) या खाद्यतेल कंपनीने आपल्या स्वयंपाकाच्या तेलाच्या … Read more