Agriculture Business Idea : शेतीत तोटा होतोय का? मग ‘या’ चार पिकांची लागवड करा, बाजारात कायम असते मागणी, होणार लाखोंची कमाई
Agriculture Business Idea : तेलबिया पिकांसाठी (Oilseed Crops) भारतात मोठी बाजारपेठ आहे. येथे खाद्यतेलाचा वापर अधिक आहे, तसेच उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतातूनही बहुतांश खाद्यतेलाची (Edible Oil) निर्यात केली जाते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, तेलबिया पिकांचा कोणताही भाग कचऱ्यात जात नाही. जिथे त्याच्या बियांपासून … Read more