Cholesterol lowering Tips : गरम पाणी पिल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते? जाणून घ्या
Cholesterol lowering Tips : शरीराला कोलेस्ट्रॉल (Cholesterol) गरजेचे असले तरी शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे हृदयासंबंधी अनेक आजारांचा (Heart Disease) सामना करावा लागू शकतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. परिणामी हृदयविकाराचा धोकाही निर्माण होतो. अधिक तेलयुक्त आहार (Oily diet) घेतल्याने तसंच सिगरेट पिणाऱ्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण … Read more