Electric Scooter : आजच घरी आणा ‘ही’ कमी किमतीत जबरदस्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर, पहा संपूर्ण डिटेल्स
Electric Scooter : देशात अजूनही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या नाहीत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करू लागले आहेत. परंतु मागणी जास्त असल्याने त्यांच्या किमती खूप जास्त आहेत. परंतु आता तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही कमी बजेटमध्ये Okaya Faast F2B ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. यात कंपनीने उत्तम … Read more