Electric Car: भारतात लवकरच लाँच होणार ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार; जाणून घ्या डिटेल्स
Electric Car: ओला (Ola) लवकरच आपल्या भारतीय ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार (electric sports car) आणणार आहे. ओलाचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Agarwal) यांनी घोषणा केली आहे की त्यांची कंपनी भारतीय ग्राहकांसाठी नवीन इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार आणण्याचा विचार करत आहे. भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारअग्रवाल यांनी ट्विटच्या मालिकेत इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या S1 मालिकेसाठी आगामी MoovOS … Read more