Ola Electric : भारीच ..! ओलाची जबरदस्त स्कूटी लाँच ; बुक करा फक्त 499 रुपयांमध्ये

Ola Electric : ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) 2022 च्या स्वातंत्र्यदिनी आपली ओला एस1 इलेक्ट्रिक स्कूटर (Ola S1 electric scooter) पुन्हा एकदा भारतीय बाजारात लाँच केली आहे. कंपनीने मिशन इलेक्ट्रिक 2022 इव्हेंट (Mission Electric 2022 event) अंतर्गत बॅटरीवर चालणारी ही स्कूटी सादर केली आहे. याशिवाय ओला इलेक्ट्रिक कारलाही टीज करण्यात आले होते. ज्याबद्दल कंपनीने घोषणा केली … Read more