Ola S1 Air electric scooter : अखेर प्रतीक्षा संपली..! Ola ने लाँच केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, 999 रुपयांत करा बुक
Ola S1 Air electric scooter : Ola च्या नवीन इलेक्ट्रिक स्कुटरची (Ola electric scooter) ग्राहक अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ग्राहकांची प्रतीक्षा आज संपली (Electric scooter) आहे. कंपनीने (Ola) आज नवीन Ola S1 Air (Ola S1 Air) इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली आहे. Ola ची ही सर्वात स्वस्त स्कुटर (Ola cheap electric scooter) असल्याचा … Read more