Ola करणार धमाका..! Electric Scooter नंतर आता लाँच होणार इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार
Ola: ओलाचे (Ola) संस्थापक आणि सीईओ (founder and CEO) भाविश अग्रवाल (Bhavish Agarwal) यांनी घोषणा केली आहे की त्यांची कंपनी भारतीय ग्राहकांसाठी (Indian consumers) नवीन इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार (new electric sports car) आणण्याचा विचार करत आहे. ट्विटच्या माध्यमातून अग्रवाल यांनी इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या (Electric scooters) S1 मालिकेसाठी आगामी MoovOS 3 बद्दल देखील माहिती दिली. ओला बनवणार सर्वात … Read more