Ola Elelctric Scooter : अनेक दर्जेदार फीचर्ससह ५ दिवसानंतर Ola लॉन्च करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर…! जाणून घ्या किंमत

Ola Elelctric Scooter : ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Agarwal) यांनी सांगितले आहे की, 22 ऑक्टोबर रोजी ओला एक मोठी घोषणा करणार आहे. हे कंपनीचे नवीन उत्पादन असेल. असे मानले जात आहे की ओला एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च (Launch) करू शकते. त्याची किंमत (Price) सुमारे 80 हजार रुपये असेल. भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर … Read more