Ola S1 : ग्राहकांना धक्का! आता खरेदी करता येणार नाही 141 किमी रेंज देणारी ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या यामागचे कारण
Ola S1 : ओलाच्या जवळपास स्कुटरची बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होते. त्यामुळे कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करत असते. परंतु कंपनीच्या ग्राहकांना आता खूप मोठा धक्का बसला आहे. कारण काही दिवसांपूर्वी कंपनीने आपली Ola S1 ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. ती स्कुटर आता ग्राहकांना खरेदी करता येणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे … Read more