Ola S1 X : ओलाचा धमाका! लॉन्च झाल्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, ‘इतक्या’ स्वस्तात येतील खरेदी करता
Ola S1 X : ओला ही भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. आज कंपनीने आपल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 5 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. ज्या तुम्हाला यावर मिळणाऱ्या ऑफरमुळे स्वस्तात खरेदी करता येईल. कंपनीने आपले नवीन मॉडेल OLA S1X लाँच केले आहे, ज्याची सुरुवातीची किंमत फक्त रुपये 89,999 (एक्स-शोरूम) इतकी आहे. यामध्ये कंपनीने … Read more