Ola Electric : खुशखबर! ओला लाँच करणार सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत फक्त इतकी असणार
Ola Electric : भारतीय बाजारात (Indian market) ओला (Ola) लवकरच आपली इलेक्ट्रिक स्कुटर (Ola Electric scooter) लाँच करणार आहे. नुकतीच या कंपनीने एक स्कुटर लाँच केली होती. अशातच ओला (Ola scooter) पुन्हा एकदा मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार आहे. ओला कंपनीचे कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Agarwal) यांनी सोशल मीडियावर (Social media) याबाबत संकेत दिले आहेत. भाविश … Read more