Ola Electric Scooter : फक्त 11 हजार रुपयांमध्ये घरी आणा देशातील सर्वाधिक लोकप्रिय Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर, पहा ऑफर
Ola Electric Scooter : तुम्हालाही देशातील सर्वाधिक लोकप्रिय असणारी आणि सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर चांगली संधी आहे. कारण आता Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही फक्त ११ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. तसेच इंधनाच्या किमती देखील अधिकच वाढत चालल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना इंधनावरील स्कूटर … Read more