Ola Electric Car : ‘या’ कंपनीने केली 500km रेंजच्या इलेक्ट्रिक कारची घोषणा, अवघ्या 4 सेकंदात पकडेल 100km चा स्पीड

Ola Electric Car : ओला (Ola) लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात (Market) दाखल करण्याच्या तयारीत आहे. चार्जिंग केल्यावर ही कार तब्बल 500 किमी धावेल असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर ही कार अवघ्या चार सेकंदात 0 ते 100 किमीचा वेग पकडेल असाही कंपनीने दावा केला आहे. या कारचे वरचे छत हे पूर्णपणे काचेचे … Read more