Ola Upcoming Electric Bike : ओलाची भन्नाट इलेक्ट्रिक बाईक लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या रेंज आणि उत्तम फीचर्स
Ola Upcoming Electric Bike : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करत आहेत. वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. आता ओला कंपनीकडून स्कूटरनंतर इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली जाणार आहे. ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर ही सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर ठरली आहे. कंपनीने जबरदस्त रेंज आणि स्मार्ट लूक स्कूटरला दिल्याने … Read more