Old Indian Coin : त्यामुळे सरकार ही जुनी नाणी बंद करत नाही, जाणून घ्या कारण

Old Indian Coin : अनेक जणांना जुनी नाणी (Old Coins) किंवा जुन्या नोटा (Old currency note) गोळा करण्याचा, जपून ठेवण्याची आवड (Interest) असते. परंतु अनेकांना हे माहित नसते की सरकार (Government) जुनी नाणी बंद का करत नाही. यामागचे कारणंही तसेच आहे. भारतातील प्रत्येक नोटेची किंवा शहराची एक निश्चित किंमत असते. आणि ते नेहमीच त्याच्या मूल्यापेक्षा … Read more