Nana Patole : सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार! काँग्रेसने जाहीरच करून टाकलं

Nana Patole : सध्या राज्यात जुन्या पेंशनवरून सरकारी कर्मचारी हे संपावर गेले आहेत. यामुळे सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे. यामुळे हा वाद कधी मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता आम्ही सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. काँग्रसेच्या ताब्यात असणाऱ्या हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या … Read more