Old Phones : जुना फोन फेकून देत असाल तर थांबा ! ‘या’ पद्धतीने करा वापर ; होणार बंपर फायदा

Old Phones : आज आपण आपले जवळपास सर्वच काम मोबाईल फोन ने करत आहोत. या स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण आज घर बसल्या शॉपिंग करू शकतात तर कोणालाही काही सेकंदातच पैसे देखील पाठवू शकतात. मात्र काही वेळा नंतर आपण आपला स्मार्टफोन बाजूला ठेवून नवीन स्मार्टफोन खरेदी करतो. अशा वेळी आपण आपला जुना फोन जंक ड्रॉवरमध्ये ठेवतात जिथे … Read more