ब्रेकिंग ! राज्य कर्मचाऱ्यांचा 14 मार्चपासून सुरू होणारा बेमुदत संप मोडीत काढण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने आखला मास्टर प्लॅन; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

maharashtra news

Maharashtra News : जुनी पेन्शन योजना लागू करणे या आपल्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांकडून 14 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून शासनाकडे निवेदने, नोटीसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कर्मचाऱ्यांना संप न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र राज्य कर्मचारी … Read more