Olive Trees Farming : ‘या’ झाडाच्या लागवडीतून महिन्याला कमवा लाखो रुपये, कसं ते जाणून घ्या
Olive Trees Farming : भारत (India) हा कृषिप्रधान देश (Agricultural country)असून अनेक जण नोकरी न करता शेतीचा (Agriculture) पर्याय शोधत आहेत. शेतीत सध्या नवनवीन प्रयोग केले जात आहेत. सध्या ऑलिव्हच्या लागवडीतून (Olive Cultivation) जास्त पैसे मिळत असल्याने बरेच शेतकरी ऑलिव्हची लागवड करत आहेत. जर उत्पादनाचा विचार केला तर राजस्थानमध्ये या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. … Read more