7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 38% महागाई भत्त्याची घोषणा झाली? काय आहे नेमके सत्य, जाणून घ्या
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Employees) महागाई भत्त्याबाबत (DA) अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा (Declaration) झालेली नसली तरी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या परिपत्रकात 1 जुलैपासून महागाई भत्ता दिला जात असल्याचा दावा केला जात आहे. या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तो 34 टक्क्यांवरून 38 टक्के करण्यात आला आहे. परंतु, … Read more