7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार देणार मोठी भेट, यादिवशी होणार घोषणा

7th Pay Commission : केंद्र सरकार (Central Government) आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांवर (On central employees) आणखी एक भेट (Gift) देण्याची तयारी करत आहे. सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढवू शकते. ही वाढ ३ टक्क्यांपर्यंत असू शकते, असे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ३१ वरून ३४ टक्क्यांवर ३ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. … Read more