Farming Buisness Idea : एका हेक्टरमध्ये हा शेतकरी घेतो चक्क ७० पिके, शेतकऱ्याच्या ‘स्वावलंबी मॉडेल’ विषयी जाणून घ्या
Farming Buisness Idea : शेतकरी (Farmer) शेतात अनेक वेगवेगळ्या कल्पना वापरून नवनवीन पिके घेत असतात, ज्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळते. तसेच काही शेतकरी शेतात उपक्रमही राबवत असतात. शेतकरी पिकांच्या नवीन सुधारित जाती, आंतरपीक आणि सहपीक शेती करून शेतकरी अधिक उत्पन्न (Generated) मिळवत आहेत. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याने एक हेक्टर (One hectare) शेतजमिनीत ७० प्रकारची … Read more