One Nation One Ration Card Form Online : आता घरबसल्या बनवा रेशनकार्ड, पहा कसा कराल अर्ज?

One Nation One Ration Card Form Online : रेशनकार्ड हे फक्त स्वस्त धान्य मिळवण्यासाठी नव्हे, तर महत्त्वाचे ओळखपत्र (Identification card) म्हणूनही वापरण्यात येते. रेशनकार्ड (Ration Card) काढण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने अनेकांकडे रेशनकार्ड नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु, वन नेशन वन रेशनकार्ड (One Nation One Ration Card) योजनेंतर्गत ही प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे. त्यामुळे … Read more