Government Employee News : सर्वोच्च न्यायालयाचा ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय ! 15 मार्चपर्यंत पेन्शनची थकबाकी देण्याच्या सूचना

government Employee News

Government Employee News : सर्वोच्च न्यायालयाकडून सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा असा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. खरं पाहता हा निर्णय सशस्त्र दलातील निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी अति महत्त्वाचा आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, सशस्त्र दलातील निवृत्त वेतनधारकांना वन रँक वन पेंशन योजनेअंतर्गत पेन्शन अनुज्ञय करण्यात आली आहे. दरम्यान आता याच … Read more