मोठी बातमी ! 01 मे 2025 पासून देशातील ‘या’ बँका बंद होणार, महाराष्ट्रातील कोणत्या बँका बंद होणार? वाचा…
Banking News : देशातील बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे देशातील जवळपास 11 राज्यांमध्ये काही बँका एक मे 2025 पासून बंद होणार आहेत. केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतला असून या निर्णयानंतर आपल्याला बँकिंग व्यवस्थेत एक मोठा बदल होताना पाहायला मिळणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून म्हणजेच एक मे पासून देशातील … Read more