oneplus 10 pro india : भारतात ह्या दिवशी येणार येणार OnePlus चा सर्वात शक्तिशाली फोन !
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- OnePlus कंपनी एक नवीन स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 5G उद्या म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी भारतात आपला उत्पादन पोर्टफोलिओ वाढवत लॉन्च करणार आहे. हा फोन मिडरेंजमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा फोन बाजारात येण्यापूर्वी आता बातमी येत आहे की OnePlus चा फ्लॅगशिप फोन OnePlus 10 Pro सुद्धा लवकरच भारतात … Read more