OnePlus 11 5G : अवघ्या 11,449 रुपयांमध्ये घरी न्या हा OnePlus चा सर्वात शक्तिशाली 5G फोन, मिळेल 12GB RAM आणि 100W चार्जिंग सपोर्ट

OnePlus 11 5G

OnePlus 11 5G : वनप्लस या स्मार्टफोन निर्माता कंपनीने बाजारपेठेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनीच्या जवळपास सर्वच स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी असते. कंपनी आता आपले 5G फोन लाँच करू लागली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला OnePlus 11 5G हा फोन लाँच केला होता. ज्याची मूळ किंमत 61,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही … Read more