OnePlus 11 5G : बंपर ऑफर! 10 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह आजच घरी न्या ‘हा’ OnePlus चा 5G फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus 11 5G

OnePlus 11 5G : भारतीय बाजारात 5G स्मार्टफोन्स हे खूप महाग आहेत. त्यामुळे अनेकांची इच्छा असूनही त्यांना हे महागडे स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. परंतु तुम्ही आता ते सहज खरेदी करू शकता. अशी भन्नाट ऑफर तुम्हाला आता कंपनी देत आहे. या ऑफेरमुळे तुम्ही OnePlus 11 5G Marble Odyssey सवलतीसह सहज खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्हाला … Read more