OnePlus : वनप्लसच्या ‘या’ स्मार्टफोनवर 3000 रुपयांच्या ऑफरसह इयरबड्सही मिळणार मोफत; नुकताच झालाय लॉन्च…

OnePlus

OnePlus : वनप्लसने या वर्षी लॉन्च केलेल्या मिड-रेंज प्रीमियम स्मार्टफोन OnePlus 12R चा नवीन प्रकार लॉन्च केला आहे. कंपनीने काही काळापूर्वीच या फोनचे Genshin Impact मॉडेल लॉन्च केले होते. आता ब्रँडने आपला सनसेट ड्युन कलर लाँच केला आहे. कपंनीने त्याच्या स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. यामध्ये तुम्हाला फक्त नवीन रंग पर्याय मिळेल. हा फोन AMOLED … Read more