OnePlus 9 5G : वनप्लसच्या ‘या’ 5G फोनवर बंपर सवलत! 12 हजारांचा होणार फायदा, जाणून घ्या ऑफर

OnePlus 9 5G

OnePlus 9 5G : भारतीय बाजारात वनप्लसच्या जवळपास सर्वच स्मार्टफोनला चांगली मागणी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी 5G फोन घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने OnePlus 9 5G हा फोन आणला होता. आता यावर ऑफर मिळत आहे. कंपनीच्याच वेबसाइटवर ही ऑफर उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत 54,999 रुपये इतकी आहे. परंतु कंपनीच्या स्पेशल ऑफरमध्ये 21% … Read more